दिवाळीच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा
तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा
सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही
भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
🪔!!.दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.!!🪔
शुभेच्छुक
वीरा बिअर शॉपी वणी रोड मारेगाव
राहुल /विनीत जयस्वाल