रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड व श्री लक्ष्मीनारायण नागरी सह. पतसंस्था तर्फे दिवाळीच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा
आभाळी सजला मोतीयांचा चुरा,
दारी दिव्यांचा सोनेरी सडा….
गंध गहिरा दरवळला उटण्याचा,
आला दिवाळसण आनंद लुटण्याचा…
🪔!!.दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.!!🪔
शुभेच्छुक
श्री.संजय रामचंद्र खाडे
अध्यक्ष : रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड, वणी
अध्यक्ष : रंगनाथ स्वामी फार्मस प्रोड्यूसर कंपनी, वणी
संचालक : वसंत जिनींग, वणी
माजी सरपंच, ग्रामपंचायत उकणी
शुभेच्छुक
सौ. संगीता संजय खाडे
अध्यक्ष : श्री. लक्ष्मीनारायण नागरी सह. पतसंस्था मर्या.वणी
अध्यक्ष : सहयोगी महिला बहुउद्देशीय संस्था, वणी
माजी सरपंच, ग्रामपंचायत उकणी