दिवाळीच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा
असेच दिवे जळत राहो,
मनाशी मने
जुळत राहो,
सुख समृद्धि दारी येवो,
लक्ष्मी घरी नांदत राहो,
दिवाळीच्या तुम्हा
सर्वांनखूप खूप शुभेच्छा!
शुभेच्छुक
१}सौ.सुरेखा दिलीप चिकराम
सरपंच-ग्रा.प. बोरी (खुर्द)
२}श्री. ए. ए. रामटेके
ग्रामसेवक
३}श्री. अंकुश माफुर
ग्रा.प. सदस्य तथा
सरोदी समाज संघटना विदर्भ प्रांत सचिव