Type Here to Get Search Results !

अभाविप वरोरा शाखेतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

वरोरा:- दरवर्षी प्रमाणे यंदा अभाविप वरोरा शाखे तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. वरोरा शराहरातील उच्च पद भूषविणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना आणि बँकेत उच्च पद भूषविणाऱ्या महीला व तहसीलदार वरोरा व महिला पोलीस अधिकारी आणि डॉक्टर व वेगवेगळ्या शाळेतील मुख्याध्यापिका व कॉलेज मधील प्राचार्यांना पुष्प व भेट वस्तू देऊन जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. व हितगुज साधून काही विषयावर चर्चा करण्यात आली. या वेळी मोनिक टिपले, नंदिनी पोटे, संस्कृती वाभीटकर, शकिल शेख, रवी शर्मा आदी अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies