दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचाआदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन तसेच समस्त जनतेस श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
✨शुभेच्छुक ✨
नरेंद्र ताजणे
मातोश्री सिमेंट ब्रिक्स,वणी