मारेगाव:-राज पिपराडे
तालुक्यातील सराटी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन जानता राजा युवा मंडळ सराटी यांच्यावतीने करण्यात आले होते.
शिवजयंती निमित्त सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.सामान्यज्ञान परीक्षेचा शिवचरित्रा हा विषय होता. या मध्ये गावातील मुलानी मोठ्या प्रमाणत भाग घेतला होता.
त्यांनंतर गावामधून शोभा यात्रा काढण्यात आली .जय जिजाऊ जय शिवराय च्या घोषणा देत घोषणानी सारा परिसर शिवमय झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
शोभायात्रे नंतर गावातील चिमुकल्यांचे शिवचरित्रावर आपली भाषणे दिली.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्याकरिता जानता राजा युवा मंडळचे अध्यक्ष अमोल मत्ते उपाध्यक्ष अक्षय टोंगे सचिव नितीन सपाट, सदस्य शशिकांत आस्कर, यश काटोले, सोहन धानोरकर, स्वप्निल सुरपाम ,अनिकेत वाढई, प्रफुल मत्ते, प्रमोद गांजरे, नूतन बावणे, दरबेश्वर सर,दोडेवार सर ,देवगडकर सर राहूल खिरटकर आदींनी मेहनत घेतली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोहन धानोरकर यांनी केले.