तालुक्यातील राजूर ईजारा येथील एका 21 वर्षीय युवतीने राहत्या घरी ओढणीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली
नेहा सुभाष पंडलवार वय 21 वर्ष,रा.राजूर इजारा असे आत्महत्या करणार्या तरूणीचे नाव आहे. नेहा हीने गुरूवार दि.9.मार्च ला आपल्या राहत्या घरातीलच आड्याला ओढणीचा सहायाने गळफास लावून घेतला होता.ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी पोलीसांना माहिती दिली. तिला तात्काळ ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. तिचा आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट आहे.