Type Here to Get Search Results !

PAN-Aadhar Linking : पॅन-आधार लिंक करा अन्यथा भरा दंड...

मोठी बातमी 

PAN-Aadhar Linking : पॅन-आधार लिंक करा अन्यथा भरा दंड...


आधार कार्ड पॅन कार्डसोबत कसं लिंक करायच ? How to Link PAN-Aadhaar
8390320333 ८३९०३२०३३३ ) या क्रमांकवर व्हॉट्सॲप करा.किंवा WhatsApp बटन ला क्लिक करा व थेट SMS करा. 👇  LINK PAN CARD

पॅन-आधारचे स्टेट्स असं करा चेक...
यासाठी सर्वात आधी तुम्हाला WhatsApp बटनला 👆 क्लिक करावे लागेल. त्या नंतर Hi PAN संदेश करावे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल.

लोकांसाठी आधार आणि पॅन कार्ड संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे एकमेकांशी लिंक (Aadhar- Pan Link) केले नसेल तर हि बातमी तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड परस्परांशी लिंक न केल्यास ते पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे. प्राप्तिकर विभागाने पॅनधारकांना ३० जून अखेरपर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य केले आहे.
त्यामुळे ज्यांनी कुणी अद्याप पॅन आधारशी लिंक केलेले नाही, त्यांनी फार काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही घरबसल्या पॅन आधारशी लिंक (Aadhar- Pan Link) करू शकता वरती संपर्क क्रमांक दिला आहे.

देशातील दुर्गम, खेड्यातील अनेक लोकांनी हे दोन्ही कार्ड जोडलेले नाहीत. गेल्यावर्षी ही प्रक्रिया शुल्क मुक्त होती. पण जून महिन्यानंतर ही सेवा सशुल्क करण्यात आली.1000 रुपये शुल्क आकारण्यात येत असल्याने अनेक नागरिकांनी त्याकडे पाठ फिरवली.

पॅनकार्ड होईल निष्क्रिय
आता ही शेवटची संधी नागरिकांना देण्यात आली आहे. जर ही जोडणी केली नाही तर त्यांचे पॅनकार्ड निष्क्रिय होईल. त्यांना पुन्हा जोडणीची संधी देण्यात येणार नाही. पॅनकार्ड निष्क्रिय झाल्याबरोबर त्यांचे बँक खाते, डीमॅट खाते इतर ठिकाणाचा व्यवहार ठप्प होईल. त्यांना व्यवहार करताना अडचणी येतील.
जर पॅन आधारशी लिंक नसेल तर आयकर रिटर्न मिळणार नाही. तसेच तुम्ही पॅन कार्ड वापरू शकणार नाही आणि दुसरे पॅन कार्ड बनवू शकत नाही. पॅन कार्ड नसेल तर आर्थिक कामांमध्ये अडचणी येतील त्यामुळे या अंतिम मुदतीपूर्वी आधार कार्ड आणि पॅनकार्डची जोडणी (PAN-Aadhar Linking) करणे आवश्यक आहे.

आधार कार्ड पॅनशी लिंक केलं? आजच करा, नाहीतर भरावा लागेल हजार रुपयांचा दंड.
तुम्ही तुमचं आधार कार्ड (Aadhaar Card) पॅन कार्ड (PAN Card) सोबत लिंक केलं आहे का? नसेल तर लवकर आधार-पॅन लिंक करा. पॅन कार्ड (PAN Card) आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३० जून आहे. त्यामुळे आधार-पॅन लिंक करण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक आहेत.पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक असणे अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळे ज्यांनी आत्तापर्यंत आधार कार्ड पॅन कार्डला लिंक केलं नसेल, त्यांनी हे काम आजच करुन घ्या. शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका.

10 हजार रुपयांपर्यंत दंड
पॅन कार्ड निष्क्रिय असल्यास अशा लोकांना म्युच्युअल फंड किंवा शेअर्स खाती उघडण्याची परवानगी दिली जाणार नाही. याशिवाय हे पॅन कार्ड कागदपत्र म्हणून कुठेही वापरल्यास मोठा दंड होऊ शकतो. आयकर कायदा 1961 च्या कलम 272B अंतर्गत तुम्हाला 10 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

पॅन - आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३
जर तुम्ही आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केलं नाही तर, तुमचे पॅन कार्ड काहीही उपयोगाचं ठरणार नाही. आर्थिक कामांसाठी पॅनकार्ड हे अतिशय महत्त्वाचं दस्तऐवज आहे, त्याशिवाय अनेक कामे होऊ शकत नाहीत. विशेषत: रिटर्न आणि आयकर भरण्याशी संबंधित कोणतेही काम पॅनकार्डशिवाय करता येत नाही. त्यामुळे लगेचच पॅन-आधार लिंक करा.

आधार कार्ड पॅन कार्डसोबत कसं लिंक करायच ?  How to Link PAN-Aadhaar 
8390320333  , ८३९०३२०३३३ ) या क्रमांकवर व्हॉट्सॲप करा.किंवा "WhatsAppबटन ला क्लिक करा व थेट SMS करा. 👇


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies