मारेगाव :- प्रतिनिधी
तालुक्यातील 26 वर्षीय युवकाकडून तालुक्यातीलच एका गावात राहणाऱ्या 22 वर्षीय मजुरी करणाऱ्या युवतीवर अत्याचार केल्याची घटना घडली असून याबाबत पिडीत मुलीने अत्याचारी विरोधात मारेगाव पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली.
पिडितेच्या तक्रारीनुसार गणेश अभिमान आत्राम (26) रा.इंदिरा ग्राम, (नगारा पोड) असे संशियताचे नाव आहे. गणेश ने तिला एक वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. तीच्या ईच्छे विरुद्ध लैंगिक संबंध ठेवले, तसेच 28 मार्च 2023 ते 3 एप्रिल या दरम्यान त्याने बाहेर ठिकाणी तिच्याशी शारीरिक संबंध साधला,आणि मग "मी तुझ्याशी लग्न करणार नाही तुला जे करायचं ते कर" अशी धमकी देऊन तीला सायंकाळी तीच्या घरी आणून सोडून दिले, परिणामी अत्याचारीने घुमजावं ची भाषा केल्याने अखेर पिडीत मुलीने आज दि.6 एप्रिल 2023 ला अत्याचारी विरोधात तक्रार दाखल केला. मारेगाव पोलिस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाचा तपास मारेगाव पोलिस उपविभागीय अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.