🔸संस्थेचा रौप्य महोत्सवानिमित्त शाळा प्रशासनाने घेतला मोठा निर्णय…
वणी :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळचा रौप्य महोत्सवानिमित्त मॅकरुन स्टुडंटस् अकॅडमी सी.बी.एस.ई शाळेकरिता एडमिशन देणे सुरू करण्यात आहे.सध्या प्रवेश प्रक्रिया ही सुरु करण्यात आली असून प्री-प्रायमरी शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता प्रवेश शुल्कात विशेष सूट अर्थात रौप्य महोत्सवानिमित्त नवा उपक्रम राबवत शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना फीस मध्ये 30 %टक्के भव्य अशी सूट देण्यात आली आहे. तर शहरातील विद्यार्थ्यांना बस फीस कमीतकमी 500 रुपये एव्हढी आकारण्यात आली आहे. तरी या सुवर्ण संधीचा लाभ पालकांनी घ्यावा असे आवाहन शाळा प्रशासनाने केले आहे.
वरोरा मार्गावरील गंशेट्टीवार मंगल कार्यालय हार्ट ऑफ सिटी वणीत मॅकरुन प्री प्रायमरी ब्रांच शाळा उघडण्यात आली आहे. याप्रसंगी पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. शाळा प्रशासनाने, स्पर्धेत पालकांवरील शैक्षणिक अस्थीर्य ताण लक्षात घेत रौप्य महोत्सवानिमित्त हा ऐतिहासिक निर्णय वणी शहरात घेणारी पहिली शाळा मानल्या जात आहे.
मॅकरुन स्टुडंट अकॅडमीने प्रवेश प्रक्रिया आरंभली आहे. प्री- प्रायमरी शाळेत तसेच अप्पर प्रायमरी करीता KG 1, KG 2, STD 1, STD 2, STD 3,STD 4th ते 9 वी या वर्गांकरिता प्रवेश देण्यात येत आहे. त्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष 30% सूट देण्यात आली आहे. यामध्ये प्रवेश शुल्कामध्ये वार्षिक सूट तसेच विद्यार्थ्यांना बस सेवेतही कमी शुल्कतही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संधी केवळ 15 मे पर्यंत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी असल्याचे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच प्रवेश प्रक्रिया रविवारी सुध्दा सुरु राहणार आहे. असे आव्हान संस्थेचे उपसंचालक पियूष पी. आंबटकर यांनी केले आहे.
आजच संपर्क करा:- 8421822118
पत्ता:- गंगशेट्टीवार मंगल कार्यालय, टिळक चौक , वणी,जिल्हा - यवतमाळ.