🔸शाळा सिटीत येताच एका महीण्यातच ॲडमिशमध्ये भरगच्च वाढ हे विशेष...
🔸सिटी ब्रांचचा या फटाक्यांचा आतिषबाजीने बघ्यांची गर्दी उसळली.
🔸सिटी ब्रांचचा या फटाक्यांचा आतिषबाजीने बघ्यांची गर्दी उसळली.
प्रायमरी शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता प्रवेश शुल्कात विशेष सूट अर्थात रौप्य महोत्सवानिमित्त (Silver Jubillee) शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना फीस मध्ये 30 %टक्के भव्य अशी सूट देण्यात आली. त्याचाच एक मोठा लाभ या शाळेला मिळाला त्यात काही शंका नाहीच.250 चा वर आकडा गाठताच शाळेने भव्य स्वरूपाचे जल्लोष सिटीचा मध्यभागी केले. त्यात फटाके फोडत आतिषबाजी देखील करण्यात आले हे विशेष......
ही शाळा वरोरा मार्गावरील गंशेट्टीवार मंगल कार्यालय हार्ट ऑफ सिटी वणीत मॅकरुन प्री प्रायमरी ब्रांच शाळा उघडण्यात आली आहे.. आजचा या जलोष प्रसंगी शिक्षकांची, पालकांची व बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती .