जन संवाद यात्रा झाली वेळाबाई मध्ये दाखल
0
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे जनसंवाद यात्रा पोहचली वेळाबाई ,गावामद्ये ही यात्रा आज मंदर वरून निघाली असून, खांद्ला, बोरगाव, कुर्ली , शिंदोला, वेळाबाई, मोहदा , कृष्णानपूर , टुंद्रा, येथे स्टोप होणार आहे .गावा गावा मध्ये लोकांना जन जागृत करून ,लोकांना मोदी सरकार कसे जनतेला फसवत आहे. याचे प्रत्यय लोकांसमोर उगडकीस आणून, काँग्रेस ने आपले बल मजबूतिकडे नेण्याच्या मार्गाला सुरुवात केली, असून प्रत्येक् गावामध्ये ही मोहीम राबविली जाणार असून ,माजी आमदार वामनरावं कासवार तसेच,काँग्रेस चे सर्व पदाधिकारी या मोहिमेमध्ये सहभागी असून यांच्या नेतृत्वात हि जन संवाद यात्रा होत आहे...
Tags