जिल्हा परिषद शाळा वेळाबाई,येथे चिमुकल्यांची दही हंडी उत्साहात साजरी..
0
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा वेळाबाई,येथे गोकुळाष्टमी निमित्य,शालेय विदयार्थाचा,वेगवेगळ्या वेशभूष्यात,दही हांडी कार्यक्रम पार पडला असून,चिमुकल्यां गोविंदानी या दही हांडीचा मनसोक्त आनंद घेत,परिसरातील सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले.जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री नागभीटकर सर. यांच्या मार्गशनाखाली,सर्व शिक्षक वृंद,यांच्या माध्यमातून शाळेतील सर्व चिमुकल्या विदयार्थ्यांनी,राधाकृष्ण वेशभूषा, तसेच दहीहांडी,व गोविंदा नृत्य करण्यात आले.मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद व उत्साह पाहण्यासारखा होता.
Tags