मा.श्री.माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभकामना.
🎂🎊शुभेच्छुक🎂🎊
मातोश्री सिमेंट ब्रिक्स
मातोश्री ट्रान्सलिंक
ओम ट्रेडर्स
नरेंद्र ताजणे.वणी