वणी :- जन सामान्य माणसाच्या विकास उत्कर्षाची स्वप्ने पहात, क्षेत्रातील काँग्रेस नेतृत्वाचा झेंडा लिलया खांद्यावर सहजतेने पेलत, अत्यंत विषम परिस्थितीतून पुढे आलेले आणि संपूर्ण परिसरात “भगीरथ सेवक” म्हणून सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी प्रस्थापित व्यवस्थेसी सातत्याने दोन हात करणारे, सर्वांनाच आपल्या हक्काचा माणूस वाटणारे, काँग्रेस नेते मा. संजय खाडे यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा संपूर्ण विभागात तितक्या विधायक कृतिशीलतेतून साजरा होत आहे.
संजय खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
▪ अध्यक्ष – रंगनाथ स्वामी शेतकरी उत्पादक कंपनी वणी.
▪ संस्थापक अध्यक्ष – जय जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह
▪ संचालक – दि. वसंत सहकारी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी वणी.
▪ संचालक – महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित मुंबई.