मुकुटबन पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सिंधी वाढोणा येथे कुटुंबासोबत राहत असलेल्या तरुणाने घरी कुणी नसल्याची संधी साधून विषारी द्रव्य प्राशन केले. ही बाब घराशेजारी राहणाऱ्या तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी घराचा दरवाजा तोडून त्याला बाहेर काढले. नंतर त्याच्या कुटुंबियांना ही माहिती देण्यात आली. तात्काळ त्याला शहरातील एका मल्टीस्पेशालिटी दवाखान्यात दाखल केले. परंतु तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या तरुणाने असा हा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप कळू शकले नाही. मृतक अमोल याच्या पश्च्यात आई, वडील व मोठा भाऊ असा आप्त परिवार आहे.
तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या
0